🚗 नाशिक ते तुळजापूर प्रवास 🙏 | तुळजाभवानी दर्शन 🚩 | Full Travel Vlog
shubhodysseyYT
0:00 / 0:00
🚗 नाशिक ते तुळजापूर प्रवास 🙏 | तुळजाभवानी दर्शन 🚩 | Full Travel Vlog
99 просмотров · 4 дня назад
shubhodysseyYT
119 подписчиков
99 просмотров · 4 дня назад
नमस्कार मित्रांनो! ❤️🙏
आजच्या या Full Vlog मध्ये आपण नाशिकहून तुळजापूरच्या प्रवासाला निघालो! 🚗
गाडी साफ करण्यापासून, पेट्रोल भरणे, उन्हातला प्रवास, नाश्ता, समृद्धी महामार्ग आणि संभाजीनगर एक्झिट घेऊन बीड रोडने तुळजापूरकडे केलेला आपला संपूर्ण प्रवास या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे! 🔥
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर Like 👍, Comment 💬, Share 📲 आणि Channel Subscribe 🔔 नक्की करा!
जय तुळजाभवानी 🙏🚩
#NashikToTuljapur #TravelVlog #MarathiVlog #FullVlog #RoadTrip #Tuljapur #MaharashtraTravel #MarathiYouTuber #shubhodysseyYT