Перейти к содержимому

पु. भन्ते बी धम्मपाल धम्मदेसना!त्रिरत्न बुद्ध विहार, उल्हासनगर -5

धम्म लोक tv

0:00 / 0:00

पु. भन्ते बी धम्मपाल धम्मदेसना!त्रिरत्न बुद्ध विहार, उल्हासनगर -5

54 просмотра · 6 дней назад
धम्म लोक tv
147 подписчиков
54 просмотра · 6 дней назад
वर्षावास धम्म महोत्सव निमित्त त्रिरत्न बुद्ध विहार उपासिका संघ, वीर तानाजी नगर यांच्या मार्फत भिक्खु संघास भोजन दान करण्यात आले. या पुण्य कार्यामध्ये खालील उपासिकांनी सहभाग नोंदविला: अर्चना रामटेके, शिला देशपांडे, छाया हिवाळे, शांता हिवाळे, उषाबाई खिल्लारे, सुनिता गवई, गयाबाई हिवाळे, नलीनी गजभिये, वनमाला कांबळे, वंदना जाधव आशा हिवाळे अर्चना हिवाळे कांचन हिवाळे पल्लवी हिवाळे शोभाताई पवार यांनी दान पारमिता द्वारे कुशल पुण्य संपादन केले. या कार्यक्रमास भिक्खु संघामध्ये पु. भन्ते बी. धम्मपाल, भन्ते वप्प, भन्ते धम्मरत्न, भन्ते काश्यप, भन्ते संघरक्षित, आणि भन्ते सदानंद उपस्थित होते. यशोधरा बुद्ध विहार, उल्हासनगर – २ येथील भिक्खु संघ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. 🙏 भवतु सब्ब मंगल 🙏