College सुरू झाल्यावर हे 10 चुका करू नका! 😱 | What To Do & Avoid in 1st Year | College Guide 🎓
StudyBoost
0:00 / 0:00
College सुरू झाल्यावर हे 10 चुका करू नका! 😱 | What To Do & Avoid in 1st Year | College Guide 🎓
45 просмотров · 10 дней назад
StudyBoost
201 подписчик
45 просмотров · 10 дней назад
🎓 College सुरू झाल्यावर नेमकं काय करायचं आणि काय टाळायचं?
नवीन College सुरू झाल्यावर students अनेक गोष्टींमध्ये confuse होतात — Subjects, Syllabus, Exam Pattern, Attendance, Coding, Clubs, Seniors आणि Self-Study… नेमकं कशाला priority द्यायची?
या video मध्ये मी college च्या सुरुवातीपासून कोणत्या गोष्टी important आहेत आणि कोणत्या गोष्टींमध्ये unnecessary time waste करू नये, हे practical पद्धतीने सांगितलं आहे. 🔥
📌 या Video मध्ये:
✅ Subjects आणि Syllabus आधी समजून घ्या
✅ Exam & Internal Assessment Pattern समजून घ्या
✅ Attendance ला Ignore करू नका
✅ Teacher कडे Doubts विचारण्याची सवय लावा
✅ Coding & Technical Skills वर काम करा 💻
✅ Seniors कडून योग्य Guidance घ्या
✅ Clubs पेक्षा Academics/Skills ला योग्य Priority द्या
✅ दुसऱ्या College शी सतत Comparison करू नका
✅ Self-Study ची सवय लावा 📚
✅ College Life मध्ये Time & Focus कसा Manage करायचा
⚠️ College मध्ये फक्त marks नाही, तर Skills + Knowledge + Consistency सुद्धा महत्त्वाची आहे.
नवीन College सुरू करणाऱ्या प्रत्येक student साठी हा video useful ठरू शकतो. 🎓🔥
📢 अशाच College, Engineering, Skills आणि Student Guidance videos साठी Study Boost Subscribe करा!
#CollegeLife #EngineeringStudents #FirstYearEngineering #CollegeTips #StudentGuidance #Coding #SelfStudy #EngineeringCollege #CollegeTipsForStudents #StudyBoost