दिपके पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनाची लीड घेतली अजिंक्य शिंदेंनी! Who is CJP Leader Ajinkya Shinde?
PrimeTime Maharashtra
0:00 / 0:00
दिपके पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनाची लीड घेतली अजिंक्य शिंदेंनी! Who is CJP Leader Ajinkya Shinde?
10 029 просмотров · 17 часов назад
PrimeTime Maharashtra
228 тыс. подписчиков
10 029 просмотров · 17 часов назад
शनिवारी सकाळी, १० ऑक्टोबर २०२६ रोजी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास हे तीन जण मुंबईहून दिल्लीला विमानाने उतरले, तेव्हा त्यांना दिल्लीच्या विमानतळावर, महत्वाचं म्हणजे विमानातूनच ताब्यात घेण्यात आलं! सध्या माहिती मिळतेय दिपके यांना एका बसमधून अज्ञात स्थळी नेलं गेलंय. पण मंडळी आजच्या आंदोलनाआधीच दिपके हे पोलिसांच्या ताब्यात जरी असले, तरी एक मोठा ट्विस्ट आलाय, पोलिसांना वाटत होत, दिपके यांना अटक म्हणजे आंदोलन आटोपत घेईल. पण अचानक एक व्हिडीओ CJP च्या सोशल मीडिया हँडल वरून अपलोड होतो आणि दिपके त्यांचा लपवलेला तुरुपचा एक्का बाहेर काढतात! दिपके म्हणतात आम्ही जरी अटक असलो, तरी हे आंदोलन थांबलं नाहीये... यांचं नेतृत्व अजिंक्य करणार आहे, आता नेमका हा विषय काय आहे...? हा अजिंक्य कोण आहे? दिपके अटक असताना देखील सोशल मीडियावर हा व्हिडीओ कुठून आला? आणि आता पुढे काय होणार आहे? सगळं काही जाणून घेऊया!
.
.
.
#abhijeetdipke #CJP #cjpprotest #cjpprotestdelhi #delhi #Marathi #delhipolice
📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:
🔴 YouTube: / @primetimemaharashtranews
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram: / primetimemaharashtra
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online
👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀
🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!
📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण
🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!
म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!
#PrimeTimeMaharashtra