Перейти к содержимому

Home Tab चा उपयोग करणे | Clipboard & Font Group | MS-Word tutorial | Text Select करणे |

Thakare Computers

0:00 / 0:00

Home Tab चा उपयोग करणे | Clipboard & Font Group | MS-Word tutorial | Text Select करणे |

6 642 просмотра · 3 г. назад
Thakare Computers
2,64 тыс. подписчиков
6 642 просмотра · 3 г. назад
नमस्कार मित्रांनो, सर्व विंडोज ऑपरेटिंग सिस्टम चे इंटरफेस हे वेगवेगळे असतात, माझ्या कम्प्युटर मध्ये विंडोज 11 ही ऑपरेटिंग सिस्टम इंस्टॉल असल्यामुळे तुम्हाला माझ्या कम्प्युटर वरील इंटरफेस हा वेगळे दिसत आहे. परंतु सर्व सिस्टम चे कार्य समान च असतात त्यामुळे comfused होण्याची गरज नाही फक्त काही ऑप्शन वेगवेगळे असतात. आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी MS- Word ची पूर्ण tutorial व्हीडीओ ते पण अगदी मराठी भाषेत. मराठी मध्ये कम्प्युटर मधील सर्व सॉफ्टवेअर / अप्लिकेशन आणि कम्प्युटर बद्दल ची नवनवीन टेक्नॉलजी शिकयासाठी आमच्या Thakare Computers या चॅनेल ला आत्ताच Subscribe करा. Thanks For Watching.