Перейти к содержимому

Amrutbol-560 | एकाग्रतेचे गुपित - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

Jeevanvidya

0:00 / 0:00

Amrutbol-560 | एकाग्रतेचे गुपित - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

13 249 просмотров · 4 года назад
Jeevanvidya
513 тыс. подписчиков
13 249 просмотров · 4 года назад
Amrutbol-560 | एकाग्रतेचे गुपित - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai Subscribe our channel: https://bit.ly/jvmytsubscribe #jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Related Tags: #marathi #concentration #focus #happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #destiny #health #healthylife #bharat #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan Subscribe our channel at https://bit.ly/jvmytsubscribe Like us on Facebook:   / jeevanvidya   Follow us on:   / jeevanvidya   Follow us on Google: https://plus.google.com/+JeevanvidyaO... Find us on: http://www.jeevanvidya.org/