#varandha_ghat #marathivlogs Kavalya fort | कावळ्या गड |varandh ghat | वरंध घाट
rohit malusare vlogs
0:00 / 0:00
#varandha_ghat #marathivlogs Kavalya fort | कावळ्या गड |varandh ghat | वरंध घाट
3 828 просмотров · 5 л. назад
rohit malusare vlogs
5,79 тыс. подписчиков
3 828 просмотров · 5 л. назад
कावळ्या किल्ल्या :छोटेखाणी आणि टेहाळणी गड
कावळ्या किल्ल्या :-
छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी रायगड , कोकण तसेच घाटमाथ्यावर (मावळ प्रांतावर) लक्ष ठेवण्यासाठी खुप सारे छोटेखानी आणि टेहाळणी गड बांधले . त्यामध्ये जननीदुर्ग,कांगोरीगड,सोनगड, चांभारगड , मोहनगड आणि किल्ले कावळ्या गड इ. जे की सध्या अपरिचित आहेत. वाघजाई घाटाला दुभागुन ; उजव्याला किल्ले कावळ्या तर डाव्याला किल्ले मोहनगड स्थित आहेत. वाघजाईच्या खिंडीतून घाट डावीकडे वळतो . या खिंडीच्या दोन्ही अंगाचे डोंगर म्हणजे किल्ले कावळया आणि किल्ले मोहनगड .
कावळ्या किल्ला हा गिरीदुर्ग प्रकारामध्ये मोडतो. कावळया किल्ला हा महाराष्ट्र राज्यात आहे. कोकण आणि मावळ प्रांतावर लक्ष ठेवण्यासाठी आणि टेहाळणीसाठी याचा वापर मुख्यता केला गेला. कदाचीत चंद्रराव माऱ्यांचा जो वाडा शिवथरघळीच्या माथ्यावर आहे ; त्याच्या संरक्षणार्थ , दूरवरून येणाऱ्या शत्रुची टेहाळणी कारण्यासाठी आणि इतर जवळच्या दुर्गाशी संपर्क साधण्यासाठीही कावळ्या किल्ल्याचा वापर होत असावा . वरंधा घाटाच्या माथ्यावर डोंगराची एक सोंड पुढे गेली आहे. एका बाजूला कावळया किल्ला तर दुसऱ्या बाजुला किल्ले मोहनगड आहे.
पावसाळयात कावळ्या किल्ल्यावरून खुप सारे जलप्रपात दिसतात. हिरवी गर्द झाडी कावळ्या किल्ल्याच रूप अजून बहरुन टाकते....
जननी दुर्ग -: • तळीये |जननी दुर्ग :एक अपरिचित किल्ला | महा...
Instagram id-: / _rohit_malusar
e_vlogs_?igshid=octya6jnbbvu
Facebook I'd -: / rohit.malusare.969