अक्षयाने बनवलं ताज्या भिलजी मच्छीचं झणझणीत कालवण😋गाडीला सजवली🛵यूट्यूबरची भेट✅FishRecipe◆SamreshVlogs
Samresh Vlogs
0:00 / 0:00
अक्षयाने बनवलं ताज्या भिलजी मच्छीचं झणझणीत कालवण😋गाडीला सजवली🛵यूट्यूबरची भेट✅FishRecipe◆SamreshVlogs
30 264 просмотра · 2 г. назад
Samresh Vlogs
130 тыс. подписчиков
30 264 просмотра · 2 г. назад
अलिबाग मधील Best Resorts, Villas, Homestay, Cottages साठी खालील लिंक वर क्लिक करा 👉https://dialalibag.com/
✅Direct Owner बरोबर Contact करा. आम्ही कोणत्याही प्रकारचे कमिशन घेत नाही🙏
Buy Ola Accessories👉https://favouriteauto.com
Whats app: +91 6355 663 386
Installation Demo: • Видео
Instagram: https://www.instagram.com/favouriteau...
👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ👇
• आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ
👇आपल्या चॅनेलवरील स्पेशल रेसिपी👇
• अलिबाग स्पेशल रेसिपी
For Order अलिबागचा मसाला: https://wa.me/918788830896
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
🔷Facebook 👉 / samresh.patil
🔷Instagram 👉 / samreshvlogs
--------------------------------------***-------------------------------------
◆या व्हिडीओ बद्दल◆
नमस्कार, मी समरेश कृष्णा पाटील🙏
मासे म्हणजे प्रत्येक मांसाहारी असलेल्यांचा नेहमी जेवणात असलेला आवडीचा मेनू..!
प्रत्येकाच्या फिश रेसिपी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील बेलकडे हा आमचा गाव.
माझी बायको म्हणजेच अक्षया आज माझ्या आईची आवडती म्हणजेच भिलजी Gravy Curry ची अलिबागच्या पद्धतीने रेसिपी करून दाखवणार आहे.😀
ती आज आपल्याला खास सिक्रेट टिप्स पण सांगणार आहे, जेणेकरून आपला ग्रेव्ही रेसिपी स्वादिष्ट आणि चवदार होईल.😋
हा Family Vlog असल्यामुळे अजून थोडी मजा मस्ती तुम्हाला दिसेल.
आता का आजची रेसिपी स्पेशल आहे, ते तुम्हाला आपल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल..🤗
तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
धन्यवाद☺️🙏
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Recipes & LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
Location: Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
-------------------------------------***----------------------------------
👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
◆२ लाख + Views◆
⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From Youtube| First Youtube Payment
👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला😃 1st ...
◆ १ लाख + Views◆
⏭️पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala
👉 • पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️म...
◆ १ लाख + Views◆
⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices
👉 • चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी कर...
◆२ लाख + Views◆
⏭️पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad
👉 • 😀पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्...
◆२ लाख + Views◆
⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकड...
◆१ लाख + Views◆
⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊कोकण-अलिबाग |Weekly W...
◆८० हजार + Views◆
⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog
👉 • अलिबाग ते गुजरात प्रवास◆ Statue Of Unity C...
◆५० हजार + Views◆
⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा
👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे ...
◆५० हजार + Views◆
⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गा...
◆८० हजार + Views◆
⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi
👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच क...
----------------------------------***----------------------------------
#samreshvlogs
#fishcurry
#fishgravycurry
#fishcurryrecipeinmarathi
#dhabhastyle
#कालवण
#marathirecipes
Your Queries:
● Spicy Delicious Anda Curry Rassa Recipe In Marathi
● Restaurant Dhaba Styel Fish Gravy
● मांदेली Gold Fish मसालेदार चमचमीत
● स्पेशल अलिबाग स्टाईल dry fish curry
● कोकणी पध्दतीचं Alibag Style Fish
● Family Vlog Konkan Vlog Belkade Alibag Raigad
Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life,Recipes in Marathi & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
****
Thank You 🙏😊
Samresh Patil
From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)