Перейти к содержимому

Cycling Benefits for Heart | Heart Disease | 6 ब्लॉकेज | हृदयरोगावर सायकलिंग एक रामबाण उपाय |

Trek-Diary Marathi Vlog

0:00 / 0:00

Cycling Benefits for Heart | Heart Disease | 6 ब्लॉकेज | हृदयरोगावर सायकलिंग एक रामबाण उपाय |

11 857 просмотров · 4 года назад
Trek-Diary Marathi Vlog
1,75 тыс. подписчиков
11 857 просмотров · 4 года назад
हृदयरोग म्हटल्यावर जगातल्या प्रत्येक व्यक्तिला भिती वाटते. परंतु हृदयामध्ये 80 टक्के ते 93 टक्के अशे 6 ब्लॉकेज असणा-या एका अवलियाने डॉक्टरांनी बायपास करावी लागेल असे सांगुन सुध्दा बायपास न करता फक्त आणी फक्त दररोज कमीत कमी 50 कि. सायकलिंग न चुकता करून हृदयरोगावर म्हणजेच 6 ब्लॉकेजवर मात केली. त्यांचे अनुभव आपण अवश्य ऐका..... चलातर तुम्हाला हृदयरोग होऊनये असे वाटत असेल तर आजच सायकलिंगला सुरवात करा... होमिओपॅथी डॉक्टर श्री. विजय गांधी, फोन नं. 9821067458 पत्ता- चेतना हॉस्पिटल जवळ, मुलुंड वेस्ट