दापोलीचा राजा 🙏 विसर्जन मिरवणुकीत मोठा जल्लोष! | गणपती विसर्जन २०२६ | Dapoli Ganpati Visarjan
Kokan Like
0:00 / 0:00
दापोलीचा राजा 🙏 विसर्जन मिरवणुकीत मोठा जल्लोष! | गणपती विसर्जन २०२६ | Dapoli Ganpati Visarjan
875 просмотров · 1 день назад
Kokan Like
11,9 тыс. подписчиков
875 просмотров · 1 день назад
नमस्कार मंडळी 🙏
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🚩
दापोलीचा राजा यांच्या गणपती विसर्जन मिरवणूक सोहळा २०२६ चे मनमोहक आणि उत्साहपूर्ण क्षण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. 🥁🎺🌺
खालुबज्या आणि बेंजो चा दणदणाट, गुलालाची उधळण, भक्तांचा उत्साह आणि बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीचा अविस्मरणीय सोहळा — दापोलीच्या रस्त्यांवर भक्तिमय वातावरणात अनुभवलेला हा सोहळा! 🙏
व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | SHARE ↗️ | SUBSCRIBE 🔔 नक्की करा.
गणपती बाप्पा मोरया! 🙏
पुढच्या वर्षी लवकर या! 🙏
#दापोली #गणपतीविसर्जन #दापोलीचाराजा #कोकण #GanpatiVisarjan