Перейти к содержимому

Cotton Rate: देशातील बाजारात पुढील दोन महिन्यात कापूस बाजार कसा राहू शकतो? | Agrowon

Agrowon

0:00 / 0:00

Cotton Rate: देशातील बाजारात पुढील दोन महिन्यात कापूस बाजार कसा राहू शकतो? | Agrowon

32 025 просмотров · 4 часа назад
Agrowon
907 тыс. подписчиков
32 025 просмотров · 4 часа назад
#cottonrate #cottonprices #cottonmarket देशातील बाजारात चालू हंगामात कापसाचा भाव टिकून आहे. सर्वच राज्यांमध्ये कापसाची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. तर दुसरीकडे कापसाचा उठाव चांगला आहे. याचा आधार कापसाच्या भावाला मिळत आहे. मग सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला काय भाव मिळत आहे? देशातील बाजारात पुढील दन महिन्यांमध्ये कापूस बाजारातील स्थिती काय राहू शकते ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. Cotton prices are stable in the domestic market in the current season. Cotton arrivals in all states are below average. On the other hand, cotton harvests are good. This is supporting the cotton prices. So what price is cotton currently getting in the international market? What can the situation in the domestic cotton market be in the next two months? You will get information about this from this video. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक -   / agrowon   इंस्टाग्राम -   / agrowondigital   ट्विटर -   / agrowon   टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान