पुणे ते मुंबई 🌧️ रेड अलर्टमध्ये प्रवास | Connecting Link वर मुसळधार पावसाचा थरार 🚗 | Adi Un Adi
Adi Un Adi
0:00 / 0:00
पुणे ते मुंबई 🌧️ रेड अलर्टमध्ये प्रवास | Connecting Link वर मुसळधार पावसाचा थरार 🚗 | Adi Un Adi
339 просмотров · 2 месяца назад
Adi Un Adi
775 подписчиков
339 просмотров · 2 месяца назад
IMD ने रेड अलर्ट दिलेला असतानाही आम्ही निघालो पुणे ते मुंबई या प्रवासाला. या व्हिडिओमध्ये पाहा मुसळधार पाऊस, कमी दृश्यमानता, एक्सप्रेसवेवरील ट्रॅफिक आणि नव्या Mumbai–Pune Expressway Connecting Link वरचा प्रत्यक्ष ड्रायव्हिंग अनुभव.
हा फक्त प्रवास नाही, तर महाराष्ट्राच्या पावसाळ्यातील खऱ्या रस्त्यांची, निसर्गाची आणि ड्रायव्हिंगची अनुभूती आहे.
📍 मार्ग: पुणे → मुंबई
🚗 प्रवास: कारने
🛣️ विशेष आकर्षण: Mumbai–Pune Expressway Connecting Link
🌧️ हवामान: Red Alert | मुसळधार पाऊस
व्हिडिओ आवडला तर:
👍 Like करा
💬 तुमचा अनुभव Comment मध्ये नक्की सांगा
🔔 Adi Un Adi ला Subscribe करा अशाच मराठी ट्रॅव्हल व्लॉगसाठी.
#PuneToMumbai #MumbaiPuneExpressway #ConnectingLink #MissingLink #MarathiVlog #MarathiTravelVlog #HeavyRain #RedAlert #MaharashtraRain #MonsoonDrive #AdiUnAdi