Перейти к содержимому

आईचा अग्निडाग | Aaicha AgniDaag | डोळे ओले करणारी हृदयस्पर्शी कथा | मराठी वेब सिनेमा | Marathi Birad

Marathi Birad

0:00 / 0:00

आईचा अग्निडाग | Aaicha AgniDaag | डोळे ओले करणारी हृदयस्पर्शी कथा | मराठी वेब सिनेमा | Marathi Birad

27 315 просмотров · 3 недели назад
Marathi Birad
77,6 тыс. подписчиков
27 315 просмотров · 3 недели назад
आई-वडील जिवंत असताना त्यांची किंमत कळत नाही... पण त्यांच्या जाण्यानंतरही शेवटचं दर्शन घ्यायलाही न येणारी औलाद खरंच किती नालायक असू शकते? "आईचा अग्निडाग" हा मराठी बिराडचा अत्यंत भावनिक आणि मनाला भिडणारा वेब सिनेमा आहे. आई-वडिलांच्या प्रेमाची किंमत, स्वार्थी मुलांची मानसिकता आणि नात्यांचं खरं महत्त्व दाखवणारी ही हृदयस्पर्शी कथा प्रत्येक मुलाने आणि पालकांनी एकदा तरी नक्की पाहावी. ही कथा डोळ्यात पाणी आणेल आणि प्रत्येकाला आपल्या आई-वडिलांची आठवण करून देईल. नमस्कार Nirey Venture's तुमच्यासमोर घेऊन येत आहे "आईचा अग्निडाग" हा वेब सिनेमा दिग्दर्शक - अनिरुद्ध प्रल्हादराव व्यवहारे कथा आणि संवाद - अनिरुद्ध प्रल्हादराव व्यवहारे, जगदिश बंडू पोटकुले संकलन - आदित्य गायकवाड देशमुख कॅमेरामन - सागर खैरे संगीत - पवन शिंदे कलाकार अरुण जोगदंड नंदू वाघमारे स्नेहल भांगे कुलकर्णी शशिकला सवणे 👍 व्हिडिओ आवडला असेल तर LIKE करा 💬 तुमचं मत COMMENT मध्ये नक्की सांगा 📲 आपल्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांसोबत हा व्हिडिओ SHARE करा. 🔔 अशाच सुंदर आणि हृदयस्पर्शी मराठी कथा पाहण्यासाठी Marathi Birad ला SUBSCRIBE करा. ❤️ Marathi Birad – मराठी माणसाच्या मनातील कथा, तुमच्यासाठी! #आईचाअग्निडाग, #MarathiBirad, #MarathiWebCinema, #MarathiCinema, #MarathiMovie, #MarathiStory, #MarathiDrama,