Daily English Speaking Sentences | रोजच्या वापरातील इंग्रजी वाक्ये अगदी सोप्या भाषेत
Easy English with Vidya
0:00 / 0:00
Daily English Speaking Sentences | रोजच्या वापरातील इंग्रजी वाक्ये अगदी सोप्या भाषेत
138 просмотров · 4 дн. назад
Easy English with Vidya
11 подписчиков
138 просмотров · 4 дн. назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत रोजच्या वापरातील महत्त्वाची इंग्रजी वाक्ये अगदी सोप्या मराठी भाषेत!
तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळतील:
रोजच्या जीवनात वापरली जाणारी इंग्रजी वाक्ये
घरामध्ये बोलली जाणारी इंग्रजी वाक्ये
सोपी इंग्रजी संभाषणे
मराठी ते इंग्रजी भाषांतर
Beginners साठी Spoken English Practice
दररोज थोडा सराव करा आणि आत्मविश्वासाने इंग्रजी बोलायला शिका!
व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि अशाच नवीन व्हिडिओंसाठी Channel Subscribe करा.
धन्यवाद! ❤️
#DailyEnglishSentences #SpokenEnglish #EnglishThroughMarathi #LearnEnglish #DailyUseEnglish