Перейти к содержимому

🪔🪔🪔 यमदीपदान##..दिशा कोणती.... कशाप्रकारे लावावा?🪔

Swamini's World

0:00 / 0:00

🪔🪔🪔 यमदीपदान##..दिशा कोणती.... कशाप्रकारे लावावा?🪔

483 просмотра · 2 дн. назад
Swamini's World
59 подписчиков
483 просмотра · 2 дн. назад
Swamini's World 🌎 ❤️.. Subscribe..👏 🪔🪔🪔 यमराजाच्या नावाचा दिवा 🪔 यमदीपदान याचे महत्व: . कुटुंबाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना . अकाली मृत्यूचे भय दूर व्हावे अशी श्रद्धा ‌‌ . दीपावलीतील एक महत्त्वाची परंपरा ### #### सायंकाळी मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिणेकडे दिव्याचे तोंड करावे 🪔🕉️ मंत्र: मृत्यना पाशदंडाभ्या कालेनच मया सह त्रयोदश्या दीपसनात सूर्य ज प्रीयता मंत्र.... अर्थ- मृत्यूचे भय दूर व्हावे, कुटुंबाचे कल्याण व्हावे आणि सूर्यपुत्र यमदेव प्रसन्न व्हावे या भावनेने यमदीपदान केले जाते. अशा संपूर्ण सणांची माहिती आपल्याला आवडल्यास शेअर 🔄 आणि... Subscribe... करायला विसरू नका 👏