कशी केली प्लॅस्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड्सची निर्मिती? | Sujata Pawar | Avni Wellness
Learn with Maxima Official
0:00 / 0:00
कशी केली प्लॅस्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड्सची निर्मिती? | Sujata Pawar | Avni Wellness
397 просмотров · 9 дней назад
Learn with Maxima Official
388 подписчиков
397 просмотров · 9 дней назад
ज्या विषयावर समाजात सहसा उघडपणे बोलले जात नाही, त्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर काम करून महिलांच्या आरोग्यासाठी एक उत्तम पाऊल उचलणाऱ्या Avni Wellness च्या फाऊंडर सुजाता पवार (Sujata Pawar) मॅडम बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत!
मासिक पाळीदरम्यान वापरले जाणारे पारंपरिक सॅनिटरी पॅड्स प्लॅस्टिकयुक्त असल्यामुळे पर्यावरणाला आणि आरोग्याला हानी पोहोचवतात. यावर उपाय म्हणून सुजाता मॅडमनी कापडापासून बनवलेले, तब्बल १०० वेळा वापरता येणारे आणि पूर्णपणे डीकंपोज होणारे (Decomposable) सॅनिटरी पॅड्स तयार केले. एका टॅबू मानल्या जाणाऱ्या विषयावर जनजागृती करत महिलांना सुरक्षित पर्याय देणाऱ्या या स्टार्टअपचा प्रवास नक्की पहा!
#SujataPawar #AvniWellness #WomenEntrepreneurs #MenstrualHygiene #EcoFriendly #SustainableLiving #Navratri2026 #MadeInIndia #startupstory
For Scholarship Update Follow us on
Website: www.maximaofficial.in
Telegram: https://t.me/maximascholarship
You can Visit Our Social Media Platforms
Twitter: https://x.com/Maximaforedu
Instagram: https://www.instagram.com/maximafored...
Facebook: / 1jccnycsir
LinkedIn: / maxima-official-scholarships