आपण बनवलेल्या वस्तूंची किंमत कशी काढायची? | Pipe Cleaner & Petals Craft Business
Archana Aare
0:00 / 0:00
आपण बनवलेल्या वस्तूंची किंमत कशी काढायची? | Pipe Cleaner & Petals Craft Business
110 просмотров · 12 дн. назад
Archana Aare
63 подписчика
110 просмотров · 12 дн. назад
नमस्कार मैत्रिणींनो! ❤️
आपण घरच्या घरी पाईप क्लीनर आणि पेटल्सपासून सुंदर सुंदर वस्तू बनवतो. पण या वस्तू बनवल्यानंतर त्यांची विक्रीची किंमत नेमकी कशी ठरवायची? 🤔
या व्हिडिओमध्ये आपण आपल्या हाताने बनवलेल्या वस्तूंची किंमत कशी काढायची, त्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च, मेहनत आणि नफा यांचा विचार कसा करायचा, हे समजून घेणार आहोत.
तुम्हालाही घरबसल्या क्राफ्ट बनवून विक्री करायची असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. 🥰
व्हिडिओ आवडला तर Like करा, तुमच्या मैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच घरगुती व्यवसायाच्या व क्राफ्टच्या माहितीकरिता माझ्या चॅनेलला Subscribe करा.
धन्यवाद! 🙏❤️
Hashtags:
#PipeCleanerCraft #PetalsCraft #CraftBusiness #HandmadeProducts #MarathiYouTube #HomeBusiness #CraftIdeas #MarathiMahiti