अमरावती ते मथुरा गुरु भक्तीची पावन यात्रा | बाबा जयगुरुदेव सत्संगी भक्तांचा अद्भुत संगम | भाग ०२
Nav Sangam
0:00 / 0:00
अमरावती ते मथुरा गुरु भक्तीची पावन यात्रा | बाबा जयगुरुदेव सत्संगी भक्तांचा अद्भुत संगम | भाग ०२
195 просмотров · 3 недели назад
Nav Sangam
60 подписчиков
195 просмотров · 3 недели назад
गुरु पूर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त अमरावती येथील जयगुरुदेव सत्संगी भक्तांनी मथुरा आश्रमात पोहोचून आपल्या गुरुदेवांच्या चरणी भक्तिभाव अर्पण केला.
या विशेष भागामध्ये अमरावतीच्या सत्संगी भक्तांनी सर्व मानवजातीसाठी तसेच विशेषतः अमरावतीच्या जनतेसाठी बाबा जयगुरुदेव महाराजांचा आध्यात्मिक संदेश, गुरु महिमा, गुरु पूर्णिमा पर्वाचे महत्त्व आणि गुरुदेवांनी दिलेले अमृतमय विचार सांगितले.
मथुरा आश्रमातील पवित्र वातावरणात भक्तांनी आपल्या गुरुदेवांच्या चरणी सुंदर भजन सादर करून गुरु भक्तीचा भाव व्यक्त केला. या व्हिडिओमध्ये गुरु प्रेम, श्रद्धा आणि भक्तीची अनोखी अनुभूती पाहायला मिळेल.
🌺 व्हिडिओ आवडल्यास:
👍 Like करा
🔄 Share करा
🔔 Channel Subscribe करा
💬 Comment करून आपला प्रेम आणि आशीर्वाद द्या
🙏 जयगुरुदेव 🙏
#Amravati #JaiGurudev #BabaJaigurudev #GuruPurnima2026 #MathuraAshram #GuruBhakti #Satsang #AmrutSandesh #JaiGurudevMaharaj #Mathura #NavSangam #BhaktiVideo #SpiritualJourney #AmravatiSatsangi #GuruKrupa