Перейти к содержимому

जय जवान गोविंदा पथकाची हिरकणी – सुलक्षा मोरे हिच्याशी खास संवाद!

क केतनचा

0:00 / 0:00

जय जवान गोविंदा पथकाची हिरकणी – सुलक्षा मोरे हिच्याशी खास संवाद!

158 166 просмотров · 1 год назад
क केतनचा
5,15 тыс. подписчиков
158 166 просмотров · 1 год назад
जय जवान गोविंदा पथकाची हिरकणी – सुलक्षा मोरे हिच्याशी खास संवाद! शिव टेकडी परिसर, जोगेश्वरी (पूर्व) येथील सुलक्षा मोरे ही विश्व विक्रमवीर जय जवान गोविंदा पथकातील एक टॉपर असून, या वर्षी १० थर गाठण्याचा निर्धार या पथकाने केला आहे. प्रशिक्षक संदीप ढवळे सरांच्या मार्गदर्शनाखाली तिने आणि पथकाने सरावाला सुरुवात केली आहे. या प्रवासामागे तिचे वडील सतीश मोरे यांचे प्रोत्साहन आणि आभारदेखील मनापासून मानले गेले आहेत. 🎥 या खास मुलाखतीतून तिचा आत्मविश्वास, तयारी, आणि खेळाविषयीची जिद्द अनुभवायला मिळते. ⸻ 📍 पथक: विश्व विक्रमवीर जय जवान गोविंदा पथक 📍 परिसर: शिव टेकडी, जोगेश्वरी (पूर्व) 🎤 मुलाखत: हिरकणी सुलक्षा मोरे 🎯 लक्ष्य: १० थर! 🙏 पेड प्रमोशन व सहकार्य उपलब्ध प्रत्येक व्हिडिओमागे प्रवास, शूटिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि अनेक तासांची मेहनत असते. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय, संस्था, कार्यक्रम किंवा सामाजिक उपक्रम माझ्या YouTube आणि Instagram माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर पेड प्रमोशन व सहकार्य यासाठी माझ्याशी संपर्क साधा. तुमचे सहकार्य म्हणजे माझ्या मेहनतीला मिळालेली दाद आणि आणखी दर्जेदार, माहितीपूर्ण व प्रेरणादायी व्हिडिओ तयार करण्यासाठी मिळणारे बळ. Email: ketan305@gmail.com / ketanm305@gmail.com Phone: + 91 9892125832 #JayJawanGovindaPathak #SulkshaMore #GovindaHirkani #DahiHandi2025 #GovindaInterview #JogeshwariGovinda #GirlPower #TopThar #Govindini #SandeepDhawaleSir #GovindaPractice #MumbaiGovinda #DahiHandiMotivation #govindapathak