ओम गणेश नगरचा राजा २०२६ | बाप्पाचे जल्लोषात आगमन 😍 | Ganesh Utsav 2026 (सर्वात उत्तम)
MILIND KAMBLE
0:00 / 0:00
ओम गणेश नगरचा राजा २०२६ | बाप्पाचे जल्लोषात आगमन 😍 | Ganesh Utsav 2026 (सर्वात उत्तम)
458 просмотров · 3 дня назад
MILIND KAMBLE
55 подписчиков
458 просмотров · 3 дня назад
नमस्कार मित्रांनो! 🙏
आपल्या ओम गणेश नगरच्या गणपती बाप्पाचे यंदा अतिशय जल्लोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात भव्य आगमन झाले आहे!
बाप्पाच्या आगमनाचा हा संपूर्ण आनंद, मिरवणूक, आणि भक्तांचा उत्साह आम्ही या व्हिडिओमध्ये शूट केला आहे.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि बाप्पाचे दर्शन घ्या.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका!
गणपती बाप्पा मोरया! 🔔 मंगळमूर्ती मोरया!
#GaneshChaturthi2026 #GaneshAagaman #OmGaneshNagar #GanpatiBappaMorya #GaneshUtsav #Marathivlog #MumbaiGaneshotsav