रत्नदुर्ग उर्फ किल्ले रत्नागिरीच्या अपरिचित भागाची ऐतिहासिक भटकंती "भाग- १"# Ratnadurg Fort "Part-1"
⛳ "शोध इतिहासाचा" ⛳
0:00 / 0:00
रत्नदुर्ग उर्फ किल्ले रत्नागिरीच्या अपरिचित भागाची ऐतिहासिक भटकंती "भाग- १"# Ratnadurg Fort "Part-1"
727 просмотров · 3 г. назад
⛳ "शोध इतिहासाचा" ⛳
249 подписчиков
727 просмотров · 3 г. назад
रत्नदुर्ग उर्फ किल्ले रत्नागिरी म्हणजे,द्विपकल्पीय पार्श्वभूमी लाभलेला एक प्रमुख किल्ला.रत्नागिरी बंदरातील व्यापाराचे संरक्षण होण्यासाठी याची उभारणी करण्यात आली.बहामनी,आदिलशाही,शिवशाही,आंग्रे,पेशवे,इंग्रज अशा अनेक राजवटी अनुभवणारा हा दुर्ग आहे.याचा विस्तार सुमारे १२० एकरात असून,यातील महत्त्वाचा भाग आजही दुर्लक्षित अथवा अपरिचित आहे.रत्नागिरी शहराचा मानबिंदू असणाऱ्या,रत्नदुर्गच्या अशाच ऐतिहासिक ठिकाणांचा आपण मागोवा घेणार आहोत.