आपटा येथील तिबोटी खंड्याच्या हाईडमधील फोटोग्राफीचा माझा अनुभव | Karnala - Aapta - House of ODKF Hide
Wildlife With Manish Kadam
0:00 / 0:00
आपटा येथील तिबोटी खंड्याच्या हाईडमधील फोटोग्राफीचा माझा अनुभव | Karnala - Aapta - House of ODKF Hide
7 370 просмотров · 1 мес. назад
Wildlife With Manish Kadam
31,1 тыс. подписчиков
7 370 просмотров · 1 мес. назад
कोकण आणि पावसाचं नातं अतूट आहे, दरवर्षी पावसाळ्यात इथे निसर्गाचं खूप सुंदर रूप पाहायला मिळतं. त्यातलंच एक रूप म्हणजे तिबोटी खंड्या. आपटा येथे तिबोटी खंड्याच्या फोटोग्राफीसाठी एक हाईड आहे. House of ODKF. तिथल्या माझ्या अनुभवाचा हा विडिओ.आशा करतो हा विडिओ तुम्हाला आवडेल जर आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर हा विडिओ नक्की शेअर करा आणि आणखी असे व्हिडिओस पाहण्यासाठी ह्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.
Instagram: / manishbkadam_birder