ना तेलात विरघळणार,ना तेलकट होणार💯% बिस्किटापेक्षा खुसखुशीत भरपूर लेयर्स चे "शंकरपाळे"! Shankarpale |
Priyas Kitchen
0:00 / 0:00
ना तेलात विरघळणार,ना तेलकट होणार💯% बिस्किटापेक्षा खुसखुशीत भरपूर लेयर्स चे "शंकरपाळे"! Shankarpale |
715 032 просмотра · 10 месяцев назад
Priyas Kitchen
649 тыс. подписчиков
715 032 просмотра · 10 месяцев назад
साहित्य व प्रमाण
साहित्याचे वजनी प्रमाण
500 ग्रॅम मैदा
125 ते 130 ग्रॅम साजूक तूप किंवा वनस्पती तूप (डालडा वापरला तरीही चालेल)
140 ग्रॅम साखर
125 ml पाणी
साहित्याचे वाटीचे प्रमाण
सहा वाट्या मैदा
एक वाटी साजूक तूप
एक वाटी शिगो-शिग भरून साखर
एक वाटी पाणी
#shankarpalebypriyaskitchen
#diwalifaral
#shankarpali
#priyaskitchenshankarpale
#priyaskitchen
#bristihomekitchen
#yourfoodlab
#saritaskitchen