Dhani Majh an saheb houni || धनी माझ आल साहेब होऊन
Rohan Hawale
0:00 / 0:00
Dhani Majh an saheb houni || धनी माझ आल साहेब होऊन
13 415 просмотров · 8 месяцев назад
Rohan Hawale
1,95 тыс. подписчиков
13 415 просмотров · 8 месяцев назад
Dhani Majh an saheb houni
#bhimrayamajabhimraya
निर्मिता / दिग्दर्शक/गायक
रोहन हावळे
गीतकार
रामचंद्र जानराव
संगीत
गौरव रूपवते
स्टुडिओ
लोकेश खैरे (मुंबई)
व्हिडिओ
अमोल उमाप
संकलन
अमोल फोटो स्टुडीओ बार्शी
शिक्षण घेवून, फॉरेनला जावून
धनी माझं आलं साहेब होऊन
धनी माझं आलं साहेब होऊन
धनी माझं आलं साहेब होऊन
थापल्या गौऱ्या मी ग शेणाच्या
खांद्याला खांदा दिला धन्याच्या
थापल्या गौऱ्या मी ग शेणाच्या
खांद्याला खांदा दिला धन्याच्या ग धन्याच्या
उपाशी राहून, शिक्षण घेऊन
धनी माझं आलं साहेब होऊन
धनी माझं आलं साहेब होऊन
तुझ्या माझ्यासाठी अन देशाच्या
ओलांडली सीमा सागराच्या ग सागराच्या
तुझ्या माझ्यासाठी अन देशाच्या
ओलांडली सीमा सागराच्या ग सागराच्या
सुख दुःख भोगून,
बायका मुलं सोडून
धनी माझं आलं साहेब होऊन
धनी माझं आलं साहेब होऊन
पंचप्राण धनी माझे आले ग
तन मन आनंदून गेले ग बाई गेले ग
पंचप्राण धनी माझे आले
ग तन मन आनंदून गेले ग बाई गेले
ग जानरावानं लिहून,
रोहननं गाऊन
धनी माझं आलं साहेब होऊन
धनी माझं आलं साहेब होऊन
फॉरेनला जाऊन,
शिक्षण घेऊन
धनी माझं आलं साहेब होऊन
song,#babasaheb ambedkar Song,#new Song,#dhani al saheb hon n,#roahnHawale,Newsong