Перейти к содержимому

Girish Mahajan | Jarange यांची भूमिका टोकाची, मुंबईत येण्याची वेळ योग्य नाही, गिरीश महाजन थेट बोलले

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Girish Mahajan | Jarange यांची भूमिका टोकाची, मुंबईत येण्याची वेळ योग्य नाही, गिरीश महाजन थेट बोलले

9 713 просмотров · 7 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
9 713 просмотров · 7 часов назад
#manojjarange #devendrafadnavis #girishmahajan #marathareservation #mumbaiprotest मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने राज्य सरकारची डोकेदुखी वाढली असली तरी जरांगेंच्या शिवराळ भाषेमुळे त्यांच्याविषयी नाराजी देखील व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतही राजकीय नेतेमंडळी आणि सत्ताधारी मंत्र्यांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे पडसाद उमटल्याचं सांगितलं जातंय. याविषयी मंत्री गिरीश महाजन यांनीही रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.