Перейти к содержимому

हे गीत मनाला स्पर्श करेल ❤️ तुझ्या अंतरात मानवा प्रेम हि प्रेम हो | हृदयस्पर्शी मराठी गीत

प्रकाश की ओर - अंधारातून प्रकाशाकडे

0:00 / 0:00

हे गीत मनाला स्पर्श करेल ❤️ तुझ्या अंतरात मानवा प्रेम हि प्रेम हो | हृदयस्पर्शी मराठी गीत

1 454 просмотра · 13 дн. назад
प्रकाश की ओर - अंधारातून प्रकाशाकडे
17,5 тыс. подписчиков
1 454 просмотра · 13 дн. назад
धन निरंकार जी 🙏 “तुझ्या अंतरात मानवा, प्रेम हि प्रेम हो…” ❤️ माणुसकी, आपुलकी आणि निःस्वार्थ प्रेमाचा सुंदर संदेश देणारे हे मराठी गीत मनापासून ऐका. प्रेमळ मनाने जगण्याची आणि मिळालेला हा जन्म सार्थ करण्याची प्रेरणा या गीतातून मिळते. 🎵 गीत : तुझ्या अंतरात मानवा प्रेम हि प्रेम हो ✍️ गीतकार : एकनाथ कांबळे 🎤 गायिका : वैशाली कुलकर्णी (इंगोले) “प्रेमळ मनाचा तू हवा…” 🌸 आपल्या वागण्यातून दुसऱ्याला प्रेम आणि आपुलकी मिळावी, हाच या गीताचा भाव आहे. 💬 तुमच्या मनाला सर्वाधिक भावलेली ओळ कमेंटमध्ये लिहा. ❤️ गीत आवडल्यास लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. 🔔 अशीच सुंदर मराठी आध्यात्मिक गीते ऐकण्यासाठी चॅनल सब #MarathiSong #NirankariGeet #मराठीगीत #तुझ्याअंतरातमानवा #प्रेमहिप्रेमहो #MarathiBhaktigeet #निरंकारीगीत #माणुसकी #VaishaliKulkarni #EknathKamble तुझ्या अंतरात मानवा, प्रेम हि प्रेम हो, प्रेम ही प्रेम हो, तुझ्या अंतरात मानवा प्रेम हि प्रेम हो, Tujhya Antarat Manava, Prem Hi Prem Ho, Marathi song, Marathi spiritual song, Nirankari Marathi geet, Nirankari song, Marathi bhaktigeet, मराठी गीत, निरंकारी मराठी गीत, भक्तिगीत, हृदयस्पर्शी मराठी गीत, माणुसकी गीत, एकनाथ कांबळे, Eknath Kamble, वैशाली कुलकर्णी इंगोले, Vaishali Kulkarni Ingole