Перейти к содержимому

First Transmen Father | ललिता ते 'एका मुलाचा बाप' ललित | Lalit Salve | S*x Change Surgery | LGBTQ |

BaiManus

0:00 / 0:00

First Transmen Father | ललिता ते 'एका मुलाचा बाप' ललित | Lalit Salve | S*x Change Surgery | LGBTQ |

8 294 просмотра · 2 года назад
BaiManus
47,7 тыс. подписчиков
8 294 просмотра · 2 года назад
#lalitsalve #maharashtranews #lgbtq 'ललिताचा ललित' झालेल्या 'बापा'ची ही संघर्षमय कहाणी.. ही गोष्ट आहे ललित साळवे यांची. वयाची २९ वर्षे एक महिला म्हणून जीवन जगल्यानंतर त्यांनी लिंगबदल शस्त्रक्रिया केली आणि पुरुष झाले. विशेष म्हणजे त्यांनी लग्नही केलं आणि त्यांना एक मुलगादेखील झाला आहे. 'बाईमाणूस' च्या पारावार या विशेष व्हिडिओ मालिकेअंतर्गत आणि तुमच्यासाठी ललित यांचा हा सगळा प्रवास घेऊन आलो आहोत. Inframe : Lalit Salve Interview : Suraj Patke Shoot : Rushikesh More, Rina Mahtole Edit : Rushikesh More Produced by Baimanus Media Research Foundation अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : Website : www.baimanus.in Facebook :   / baimanus.in   Instagram :   / baimanus.in   Twitter :   / baimanusindia   Baimanus,Baimanus Marathi, Marathi Batamya,Marathi News,Trending Marathi News,