पनवेलचा ओंकारेश्वर आगमन सोहळा 2026 | ढोल-ताशांचा गजर आणि जल्लोष | Rosaka's Diaries Vlog
rosaka's diaries
0:00 / 0:00
पनवेलचा ओंकारेश्वर आगमन सोहळा 2026 | ढोल-ताशांचा गजर आणि जल्लोष | Rosaka's Diaries Vlog
132 просмотра · 9 дней назад
rosaka's diaries
160 подписчиков
132 просмотра · 9 дней назад
नमस्कार मित्रांनो! 🙏
आजच्या या व्लॉगमध्ये आपण अनुभवणार आहोत 'पनवेल चा ओंकारेश्वर' यांचा अत्यंत भव्य आणि उत्साही आगमन सोहळा! भगवे ध्वज, ढोल-ताशांचा नाद आणि भक्तांचा अथांग उत्साह यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. बाप्पांच्या आगमनाचा हा नेत्रदीपक सोहळा आणि भक्तीमय वातावरण जवळून अनुभवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Rosaka's Diaries ला Subscribe करायला विसरू नका! 🔔✨
🚩 गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! 🚩#PanvelChaOmkareshwar #GanpatiAagman #PanvelGanpati #RosakasDiaries #Ganeshotsav2026 #marathivlog