BRICS 2026 : New Delhi मध्ये जगातील शक्तीशाली देशांचे अध्यक्ष एकत्र, जागतिक राजकारण बदलणार ?
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
BRICS 2026 : New Delhi मध्ये जगातील शक्तीशाली देशांचे अध्यक्ष एकत्र, जागतिक राजकारण बदलणार ?
39 497 просмотров · 10 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
39 497 просмотров · 10 часов назад
#bricssummit2026 #brics2026 #bricsindia
सध्या भारताची राजधानी नवी दिल्ली एका ऐतिहासिक आणि जागतिक अभूतपूर्व क्षणाची साक्षीदार बनत आहे. 11, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत जगातील सर्वात बलाढ्य, शक्तिशाली आणि चर्चेत असणारे जागतिक नेते एकत्र येत आहेत. निमित्त आहे '18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे' ज्याचे अध्यक्षपद यावर्षी आपला भारत देश भूषवत आहे! जगातील तब्बल 49 टक्के लोकसंख्येचे आणि 40 टक्के जीडीपीचे प्रतिनिधित्व करणारे नेते एकाच छताखाली एकत्र येणार आहेत. एकीकडे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन, तर दुसरीकडे युएई, सौदी अरेबिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि इंडोनेशियासारख्या देशांचे राष्ट्रप्रमुख! एका बाजूला भारत-चीनचे ताणलेले संबंध, दुसरीकडे अमेरिकेला आव्हान देणारा इराण आणि रशियाचा ऐतिहासिक ताफा... ही परिषद केवळ गळाभेटीपुरती मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक नवा इतिहास रचणार आहे. याविषयी सविस्तर विश्लेषण करूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.
#pmmodi #vladimirputin #xijinping #geopolitics #globalsouth #indiarussia #indiachina #dedollarization #newdelhi #bharatmandapam #worldpolitics #GeopoliticsInMarathi #donaldtrump #iranusconflict #iranuswar #brics #bricssummit2026 #iranamericatension
Currently, India's capital, New Delhi, is witnessing a historic and globally unprecedented moment. On September 11, 12, and 13, the world's most powerful, influential, and talked-about global leaders are gathering in New Delhi. The occasion is the '18th BRICS Summit,' chaired this year by our country, India!
Leaders representing a staggering 49 percent of the world's population and 40 percent of the global GDP are coming together under one roof. On one side are Russian President Vladimir Putin, Chinese President Xi Jinping, and Iranian President Masoud Pezeshkian, while on the other side are heads of state from countries like the UAE, Saudi Arabia, Brazil, South Africa, and Indonesia!
With strained India-China relations on one hand, and Iran and Russia's historic convoy challenging the U.S. on the other... this summit goes beyond mere pleasantries and handshakes—it is set to script a new chapter in international politics. Let's analyze this in detail in this explainer video.