Перейти к содержимому

रोज नाष्टा काय बनवायचा प्रश्न पडतो? नाष्टा प्रकार 10| पोह्यांचा डोसा रेसिपी / Rava Dosa Recipe Marat

Sarita's Kitchen

0:00 / 0:00

रोज नाष्टा काय बनवायचा प्रश्न पडतो? नाष्टा प्रकार 10| पोह्यांचा डोसा रेसिपी / Rava Dosa Recipe Marat

125 205 просмотров · 4 года назад
Sarita's Kitchen
2,65 млн подписчиков
125 205 просмотров · 4 года назад
साहित्य पोहे 1 कप रवा 1 कप दही 1/2 कप मीठ सोडा 1/2 tsp तेल गरजेप्रमाणे चटणी सूखे खोबरे 1/2 कप फुटाणे डाळ 1/4 कप काजू 4-5 आले 1inch जिरे 1 tsp मीठ साखर 1tsp कोथिंबीर 2-3 tbsp पुदिना 5-6 पाने तेल 1tsp मोहरी जिरे कढीपत्ता रोजचा नाष्टा काय बनवायचं हा प्रश्न सर्वानाच पडतो, रोजच्या नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर ही #रोजच्यानाष्टासिरीज तुम्हाला नक्किच उपयोगी येईल. तेच ते पोहे / कांदेपोहे पोहे खाऊन कंटाळा आले असेल तर ही पोह्याची नवीन नाश्ता रेसीपी नक्की बनवून पहा | अगदी 20 मिनिटात होणार नाष्टा प्रकार, सकाळच्या घाईत होणारा नाश्ता प्रकार, झटपट पोह्यांचा डोसा रेसीपी, झटपट रवा डोसा रेसीपी, आंबोळी रेसीपी, पोह्याची आंबोळी, रव्याची आंबोली रेसीपी चटनी सोबत छान लागते. डोश्याचा एक नवा प्रकार. Poha dosa recipe in just 20 mins, dosa recipe, mau luslushit dosa, jalidar poha dosa recipe, dosa recipe marathi, amboli recipe, takatail rava dosa, quick dosa recipe, no fermentation Dosa recipe, saritas kitchen nashta series #पोहाडोसा #झटपटजाळीदारडोसा #डोसारेसीपी #आंबोळीरेसीपी #saritaskitchennashta #saritashome #saritasrecipes