कोकणातील संस्कृतीची झलक...🔥🔥
Sujal_vlogs
0:00 / 0:00
कोकणातील संस्कृतीची झलक...🔥🔥
450 просмотров · 8 дней назад
Sujal_vlogs
120 подписчиков
450 просмотров · 8 дней назад
🙏 पारंपरिक टिपरी नृत्य | गणेशोत्सव स्पेशल Vlog 🙏
गणपती बाप्पाच्या उत्सवात अनुभवला आपल्या कोकणातील पारंपरिक टिपरी नृत्याचा सुंदर सोहळा. 😍 गावातील उत्साह, ढोल-ताशांचा नाद, आणि टिपरी नृत्याची धमाल यामुळे वातावरण अगदी रंगून गेलं. ❤️
या vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल: ✨ पारंपरिक टिपरी नृत्य
✨ गावातील गणेशोत्सवाचा उत्साह
✨ कोकण संस्कृतीची झलक
✨ Full राडा आणि मजा 😍🔥
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Comment 💬 आणि Channel ला Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#TipriNrutya #GanpatiVlog #KonkanCulture #GaneshUtsav #MarathiVlog #DailyVlog #sujal_vlogs #KokanLife #VillageVlog #GanpatiSpecial