वृषभ राशी दिवाळी विशेष टॅरो भविष्य | कुणीतरी खास आयुष्यात येणार! Two of Cups | Vrushabh Rashi Diwali
karmahealing by Anjali malve Tarot & Astrology
0:00 / 0:00
वृषभ राशी दिवाळी विशेष टॅरो भविष्य | कुणीतरी खास आयुष्यात येणार! Two of Cups | Vrushabh Rashi Diwali
59 202 просмотра · 6 дн. назад
karmahealing by Anjali malve Tarot & Astrology
2,94 тыс. подписчиков
59 202 просмотра · 6 дн. назад
वृषभ राशीसाठी या आठवड्यात आलं आहे Two of Cups card. या आठवड्यात कुणीतरी खास तुमच्या आयुष्यात जागा घेणार आहे. मग तो partner असो, प्रेम असो, जोडीदार असो किंवा एखादा नवा करार! नाती, भागीदारी आणि देवाण-घेवाण यांचा समतोल हाच या आठवड्याचा यशाचा मंत्र आहे.
⏱️ Chapters
0:00 या आठवड्याचं card: Two of Cups
0:48 करिअर
1:09 आर्थिक
1:26 नातेसंबंध
1:44 कुटुंब
1:59 आरोग्य
2:09 Personal guidance
2:28 वृषभ राशीसाठी दिवाळीचा खास उपाय
🪔 दिवाळीचा खास उपाय (जोडीने करायचा; अविवाहित एकट्याने करू शकतात)
• लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी-नारायणाला गुलाबाची किंवा कमळाची फुलं अर्पण करा. फुलं सुकल्यानंतर तिजोरीत ठेवा.
• धनत्रयोदशीला पांढरी मिठाई किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा.
• घरात दोन दिवे जोडीने लावा.
• एखाद्या सुवासिनीला हळदी-कुंकवाचं साहित्य भेट द्या.
💬 अखंड लक्ष्मी वर्षभर घरी स्थिर राहण्यासाठी comment मध्ये "ॐ श्री महालक्ष्म्यै नमः" नक्की लिहा 🙏
📅 Personal guidance साठी WhatsApp: 73789 11325
⚠️ या video मधील भविष्य सर्वसामान्य आहे. प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार यामध्ये फरक पडू शकतो.
#वृषभराशी #VrushabhRashi #DiwaliTarot #TwoOfCups #राशीभविष्य #KarmaHealing