Itihas Katta | 14 June 2026 | Dr. Suraj Pandit | S3, Story-07 | Satavahan Dynasty, Part-1 | Bharat
Visionary Studioz
0:00 / 0:00
Itihas Katta | 14 June 2026 | Dr. Suraj Pandit | S3, Story-07 | Satavahan Dynasty, Part-1 | Bharat
24 458 просмотров · 1 месяц назад
Visionary Studioz
4,35 тыс. подписчиков
24 458 просмотров · 1 месяц назад
इतिहास कट्टयावरील 'एक होता राजा' ह्या तिसऱ्या पर्वात आपण मौर्य, शुंग साम्राज्यांचा इतिहास जाणून घेतला. ह्यानंतरचे भारताच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे साम्राज्य म्हणजे सातवाहन. मौर्योत्तर काळात दख्खनला स्वतःची सांस्कृतिक ओळख खऱ्या अर्थाने प्राप्त झाली ती सातवाहन काळात. पुराणांमध्ये त्यांचा उल्लेख आंध्रभृत्य असा येतो. याच सातवाहन राजांच्या काळात महाराष्ट्र समुद्रमार्गे आणि खुष्कीच्या मार्गाने सुदुर देशांशी जोडला गेला होता. सातवाहन राजवंशाच्या इतिहासावरील पहिल्या भागात आपण या राजघराण्याच्या उदयाविषयी जाणून घेऊ. त्यांचा राज्यविस्तार, व्यापार, त्यांच्या काळातील कला आणि स्थापत्य अशा अनेकविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हा पहिला भाग म्हणजे या राजघराण्याची तोंडओळख असेल. या सत्राच्या पुढील भागांत सातवाहन राजांच्या कारकिर्दीबद्दल चर्चा करू.
भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत, बोरीवली भाग आणि बोरीवली सांस्कृतिक केन्द्र आयोजित, जनसेवा केंद्र, बोरीवली प्रायोजित
इतिहास कट्टा
पर्व तिसरे : 'एक होता राजा'
गोष्ट सातवी : "सातवाहन" भाग-१
सादरकर्ते : डॉ . सूरज पंडित, पुरातत्वज्ञ व इतिहास अभ्यासक
उपप्राचार्य, साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले(पू.), मुंबई
रविवार दि . १४ जून २०२६, सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : वनविहार उद्यान, ॐ शांती चौकाजवळ, एक्सर, बोरीवली (पश्चिम) , मुंबई
...
तर व्हिजनरी स्टुडिओज हे आपले समाजमाध्यम सहयोगी आहेत.
...
Digital Media Partner :
Visionary Studioz
Follow Us :
YouTube: / @visionarystudioz
Facebook: / visionarystudioz
Instagram: / visionary_studioz
Contact us at:
Email: visionarystudioz@gmail.com
Website: https://www.visionarystudioz.com/
.
.
.
.
.
.
.
This Video artwork is solely intended for informative purposes. We explicitly disclaim any ownership or claim to copyright for the content. Our intent is not to cause harm or offense to anyone's sentiments through this material.