Перейти к содержимому

या दिवाळीत मनाचीही सफाई करा! 🪔 | आदिशक्ती आणि दिवाळी #diwali #kali #viralvideo

Shakti's Lens

0:00 / 0:00

या दिवाळीत मनाचीही सफाई करा! 🪔 | आदिशक्ती आणि दिवाळी #diwali #kali #viralvideo

210 просмотров · 9 дн. назад
Shakti's Lens
252 подписчика
210 просмотров · 9 дн. назад
या दिवाळीत मनाचीही सफाई करा! 🪔 | आदिशक्ती आणि दिवाळी 🪔 दिवाळी, मनाची सफाई आणि आदिशक्ती 🪔 दिवाळीत आपण घरातला पसारा आवरतो, कपाट स्वच्छ करतो आणि नको असलेल्या वस्तू बाजूला काढतो. पण मनात साचलेला पसारा,त्याचा विचार करतो का? या व्हिडिओमध्ये आदिशक्ती आणि कालीच्या प्रतीकांतून मनाच्या सफाईसाठी एकाग्रता कशी महत्त्वाची आहे त्यावर चिंतन आहे. ✨ या दिवाळीत घरासोबत मनाचाही पसारा आवरूया आणि नव्या विचारांसाठी जागा निर्माण करूया! 💬 प्रश्न: या दिवाळीत तुम्हाला स्वतःसंदर्भात कोणत्या गोष्टी वर लक्ष केंद्रित करायला आवडेल? कमेंटमध्ये सांगा. 🙏 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा. Shakti’s Lens — पुराण, विज्ञान आणि आत्मचिंतन यांचा एक वेगळा प्रवास. #दिवाळी #मनाचीसफाई #आदिशक्ती #कालीमाता #आत्मचिंतन #Shaktis-Lens #diwali #kali #viralvideo #trendingvideo #ytindia #mind #मन #spirituality #consciousness #diwali #kali #viralvideo #diwalispecial #diwalisafai #mind #मन #consciousness #consciousliving