नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी! सकाळी काय करावं? संध्याकाळी काय करावं? Diwali 2026
Lokmat Bhakti
0:00 / 0:00
नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी! सकाळी काय करावं? संध्याकाळी काय करावं? Diwali 2026
3 418 просмотров · 3 ч назад
Lokmat Bhakti
1,6 млн подписчиков
3 418 просмотров · 3 ч назад
नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी! सकाळी काय करावं? संध्याकाळी काय करावं? Diwali 2026
यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहे. अशा वेळी सकाळी कोणते विधी करावेत आणि संध्याकाळी लक्ष्मी पूजन कसे करावे? अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त कोणता, नरक चतुर्दशीचे नियम आणि लक्ष्मी पूजनाचा अचूक मुहूर्त काय आहे, याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घ्या.
व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल?
नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन तिथी व महत्त्व
अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त व पद्धत
संध्याकाळी लक्ष्मी पूजनाची वेळ व पूजा विधी
या दिवशी घरात काय करावे आणि काय टाळावे?
अशाच नवनवीन आध्यात्मिक व धार्मिक माहितीसाठी Lokmat Bhakti चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा!
#Diwali2026 #LaxmiPujan #NarakChaturdashi #LokmatBhakti #DiwaliPuja #AbhyangaSnan #DiwaliMuhurat