Перейти к содержимому

High Court Mock Interview by Prof. Gopal Darji Sir 🎯| Most Imp Questions

Gopal Darji Sir Jalgaon

0:00 / 0:00

High Court Mock Interview by Prof. Gopal Darji Sir 🎯| Most Imp Questions

5 875 просмотров · 3 дн. назад
Gopal Darji Sir Jalgaon
242 тыс. подписчиков
5 875 просмотров · 3 дн. назад
High Court Interview आणि Mock Interview ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हे विशेष मार्गदर्शन सत्र उपयुक्त ठरेल. या Mock Interview मध्ये उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन, परिस्थितीजन्य प्रश्न, कायद्याशी संबंधित प्रश्न, निर्णयक्षमता, communication skills आणि interview मध्ये प्रश्नांना प्रभावीपणे कसे उत्तर द्यावे यावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रा. गोपाल दर्जी सर यांच्या मार्गदर्शनातून High Court Interview साठी आवश्यक तयारी, आत्मविश्वास आणि उत्तर देण्याची पद्धत समजून घ्या. 📚 दर्जी फाउंडेशन, जळगाव – स्पर्धा परीक्षांसाठी तुमचं लक्ष्य स्पष्ट! दर्जी फाउंडेशन, जळगाव हे तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. आम्ही विद्यार्थ्यांना खालील प्रमुख स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन देतो: ✅ UPSC (IAS / IPS / IFS) ✅ MPSC (राज्यसेवा, PSI, STI, ASO) ✅ बँक परीक्षा (IBPS, SBI PO/Clerk) ✅ SSC, रेल्वे, CAPF (AC) ✅ 10वी व 12वी नंतरचे करिअर फाऊंडेशन कोर्सेस ✅ ICDC Modules – पदवीच्या काळातच IAS/IPS ची तयारी 🎯 मुख्य वैशिष्ट्ये: 🔹 विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसोबत मोफत Career Counselling 🔹 UPSC, MPSC, PSI, CAPF (AC) साठी मोफत Mock Interview 🔹 अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन 🔹 खाण्यापिण्याची आणि राहण्याची सोय उपलब्ध (Hostel Facility Available) 🔹 वैयक्तिक मार्गदर्शनासह अभ्यास आणि नियमित चाचण्या 🔹 उत्तरलेखन सराव, प्रेरणादायी सत्रे आणि वेळापत्रकानुसार अभ्यास 📍 अधिक माहितीसाठी संपर्क साधा: 🏢 दर्जी फाउंडेशन, दुसरा मजला, ख्वाजामियाँ दर्गा समोर, गणेश कॉलनी रोड, जळगाव 📞 फोन: 0257-2229095 📱 मोबाईल: +91 9423186053 🔔 Subscribe करा & get more Latest Updates. 📺 Other Social Media Links :- Instagram :- https://www.instagram.com/darjifounda... Telegram :- https://t.me/DarjiFoundation Facebook :-   / 16xhcxq7nr   Darji Foundation App :- https://play.google.com/store/apps/de... #highcourt #highcourtinterview #mockinterview #profgopaldarji #gopaldarji #highcourtmockinterview #interviewpreparation #legalinterview #interviewquestions #darjifoundation #jalgaon #competitiveexams