या भाषणाने भिमजयंती गाजवली Pune bhim jayanti full Speech #drbabasahebambedkar #bhimjayanti
Jagdish Ohol - जगदीश ओहोळ
0:00 / 0:00
या भाषणाने भिमजयंती गाजवली Pune bhim jayanti full Speech #drbabasahebambedkar #bhimjayanti
140 984 просмотра · 3 г. назад
Jagdish Ohol - जगदीश ओहोळ
28,8 тыс. подписчиков
140 984 просмотра · 3 г. назад
#jagdishoholspeech #bhimjayanti #drbabasahebambedkar #व्याख्यान #जगदीशब्द #जयभीम #speech #motivational #babasahebambedkar भिमजयंती निमित्त पुण्यातील दापोडी येथे झालेले व्याख्याते जगदीश ओहोळ यांचे झालेले तुफान व्याख्यान
जगदीश ओहोळ यांनी लिहिलेल्या #जग_बदलणारा_बापमाणूस या पुस्तकाच्या 10 व्या आवृत्तीचे प्रकाशन अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात झाले. कोलंबियात प्रकाशित होणारे ते पहिले मराठी पुस्तक आहे. या पुस्तकाला जागतिक साहित्य महामंडळाच्या वतीने सन 2025 चा 'नेल्सन मंडेला' हा महत्वाचा पुरस्कार देण्यात आला आहे. मा.जगदीश ओहोळ हे महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी व्याख्याते आहेत. ते बुद्ध-सम्राट अशोक -शिव-फुले-शाहू-आंबेडकर , जिजाऊ - अहिल्याबाई - सावित्री - फातिमा - रमाई - मुक्ता साळवे यांचे सह देशातील तमाम महापुरुष व महामाता यांच्या चरित्र विषयक राज्यभर व्याख्याने देतात. मोठमोठ्या जयंती उत्सवात, प्रबोधन संमेलनात, साहित्य संमेलनात त्याची व्याख्यान लोकप्रिय व समाजजागृती करणारी ठरली आहेत.
आजवर महाराष्ट्रातील महत्वाच्या प्रत्येक जिल्हा, शहरात व खेडोपाडी गावोगावी त्यांची व्याख्याने झाली आहेत.
अनेक प्रसंगी शाळा, महाविद्यालयात व मोटिव्हेशनल सेमिनार मध्ये विद्यार्थी व आजची तरुणाई यांना स्वतःचे विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देणारी त्यांची 'मोटिव्हेशनल व्याख्याने' होत असतात.
तसेच त्यांनी लिहिलेल्या अनेक कविता लोकप्रिय झाल्या असून त्यांचे लेख, कविता विविध दैनिक, मासिकातून प्रकाशित होत असतात.
जगदीश ओहोळ हे "जगदीशब्द फाउंडेशन" या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनाथ गरजू विद्यार्थ्यांचे, कोरोनात आई वडील गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांचे शैक्षणिक पालकत्व घेतले आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांची शैक्षणिक जबाबदारी ते पार पाडत आहेत. तसेच या संस्थेच्या वतीने "संविधान दिनानिमित्त संविधान विषयक जनजागृती अभियान राबवित येते, त्यात विद्यार्थी तरुणाई साठी संविधान विषयक निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व इतर उपक्रम राबविले जातात. तसेच जगदीशब्द फाउंडेशन च्या माध्यमातून "महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन" हे ब्रीद वाक्य घेऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात येतो.
आजवर त्यांना राज्यात ठिकठिकाणी विविध सामाजिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच त्यांना पुणे येथे #शब्दयोद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
व्याख्यानांसाठी संपर्क साधा
जगदीश ओहोळ, व्याख्याते
व्हाट्सप व कॉल 9921878801
jgdishohol@gmail.com
• या भाषणाने भिमजयंती गाजवली Pune bhim jayan...
• Rajarshi Shahu Maharaj | JagdishOholSpeech...
• तुमच्या डोक्यात विचारांचं वादळ आणि डोळ्यां...
• Видео
• आंबेडकरी समाजाला प्रत्येक गोष्ट संघर्ष करू...
• संत रविदास व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं ना...
• Namdev Dhasal yanchya kavita vachan - jagd...
• म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर रडत होते.. जगद...
• भीमजयंती पनवेल ।। व्याख्याते जगदीश ओहोळ या...
• क्रांतीज्योती #सावित्रीबाई फुले जयंती विशे...
• माता रमाई विषयीचं असं व्याख्यान तुम्ही आजव...
त्यांचे फेसबुक पेज लाईक करा व संपर्कात रहा -
/ jagdishoholofficial
ट्विटर वर फॉल्लोव करा -
https://twitter.com/JagdishOSpeak?s=09
इन्स्टग्रामवर फॉल्लोव करा -
@Jagdish23790
Moj वर फॉल्लोव करा - https://mojapp.in/@jagdishohol
युट्यूब वर सबस्क्राईब करा -
/ @jagdishoholspeech
धन्यवाद!
जगदिशब्द 📞 9921878801