Перейти к содержимому

राष्ट्रधर्म पूजक वै. दादाराव साधु कराड यांची ३८ वी पुण्यतिथी | रामेश्वर, लातूर

Vishwashanti Darshan

0:00 / 0:00

राष्ट्रधर्म पूजक वै. दादाराव साधु कराड यांची ३८ वी पुण्यतिथी | रामेश्वर, लातूर

126 просмотров · 1 день назад
Vishwashanti Darshan
18,1 тыс. подписчиков
126 просмотров · 1 день назад
राष्ट्रधर्म पूजक वै. दादाराव साधु कराड यांची ३८ वी पुण्यतिथी | भक्तिमय कार्यक्रम राष्ट्रधर्म पूजक वै. दादाराव साधु कराड यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त लातूर जिल्ह्यातील रामेश्वर येथे विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. ह.भ.प. कै. श्री विश्वनाथ बुवा नागझरीकर यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित या कार्यक्रमामध्ये कीर्तन, हरिजागर आणि काल्याचे कीर्तन अशा विविध धार्मिक उपक्रमांचा समावेश होता. या निमित्ताने • दि. १७ सप्टेंबर — ह.भ.प. श्री. बाबा महाराज बोराडे काटगावकर यांचे कीर्तन व हरिजागराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाविक, भजनी मंडळी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. Vishwashanti Darshan Channel विश्वशांती • अध्यात्म • संस्कृती • भारतीय विचारपरंपरा #38thPunyatithi #Punyatithi #RameshwarLatur #Kirtan #Harijagar #KalyacheKirtan #Bhakti #Spirituality #VishwashantiDarshan