ओटवणे नवरात्रौत्सव २०२६ | ह.भ.प. श्री.सुनील मयेकर व सौ. सिद्धी विनायक मेस्त्री यांची भव्य कीर्तनसेवा
Sharmila Devali
0:00 / 0:00
ओटवणे नवरात्रौत्सव २०२६ | ह.भ.प. श्री.सुनील मयेकर व सौ. सिद्धी विनायक मेस्त्री यांची भव्य कीर्तनसेवा
338 просмотров · 9 дн. назад
Sharmila Devali
239 подписчиков
338 просмотров · 9 дн. назад
॥ श्री देव सातेरी रवळनाथ प्रसन्न ॥
श्री देव रवळनाथ वाचनालय, ओटवणे पुरस्कृत
सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, ओटवणे (वर्ष १९ वे)
कीर्तनकार:
१) प्रथम कीर्तन: ओटवणेचे कीर्तन अलंकार - ह. भ. प. श्री सुनील अनंत मयेकर
२) द्वितीय कीर्तन: ओटवणेची पहिली महिला कीर्तनकार - ह. भ. प. सौ. सिद्धी विनायक मेस्त्री
आयोजक:
सार्वजनिक नवरात्रौत्सव समिती व श्री देव रवळनाथ वाचनालय, ओटवणे
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका!❤️
#Navratri2026 #OtwaneNavratrotsav #KirtanSewa #MarathiKirtan #SunilMayekar #SiddhiMestri #MahaAarti #Otwane #NavratriUtsav #kirtan