Перейти к содержимому

Overthinker | आपण प्रत्येक गोष्टीचा इतका विचार का करतो ? 🤔

Sushil Naik

0:00 / 0:00

Overthinker | आपण प्रत्येक गोष्टीचा इतका विचार का करतो ? 🤔

111 просмотров · 12 дней назад
Sushil Naik
12 подписчиков
111 просмотров · 12 дней назад
आजची सुरुवात अगदी एका छोट्या गोष्टीपासून झाली... कोणता T-shirt घालायचा? 😄 पण त्या छोट्याशा निर्णयातून एक विचार मनात आला. आपण प्रत्येक गोष्टीचा इतका विचार का करतो? कधी कधी विचार करत करत आपण स्वतःवरच mental pressure घेतो आणि action घेण्याऐवजी फक्त विचार करत राहतो. आजच्या vlog मध्ये ऑफिसच्या कामासोबत याच विचाराबद्दल माझ्या मनात आलेल्या काही गोष्टी naturally share केल्या आहेत. तुम्हीही Overthinker आहात का? 😄 Comment करून सांगा. Thanks for watching ❤️ #Overthinker #DailyVlog #MarathiVlog #SushilNaik