Sairat Lawani Dance Group New Kolhapuri Dance Hungama Present Mandamai Shikleli Navti K.comedy dance
Zadipatti Video Vlogs
0:00 / 0:00
Sairat Lawani Dance Group New Kolhapuri Dance Hungama Present Mandamai Shikleli Navti K.comedy dance
95 814 просмотров · 5 л. назад
Zadipatti Video Vlogs
15,8 тыс. подписчиков
95 814 просмотров · 5 л. назад
subscribe this channel.....
your quiries.......
............डफली वाले दफली बजा... miss tejswini dance
एक नार लावणी डान्स ग्रुप
• डफलीवाले डफली बजा(Dafaliwale Dafali Baja)स...
...........निंबू चाटले... cg songs by dance
सैराट लावणी डान्स ग्रुप
• निंबू चाट ले उतारा मार ले| Chattisgarhi Da...
डान्स हंगामा चा खजाना fakt ani fakt ya channel var
#dancehungama
#डान्सहंगामाचाखजाना
गडचिरोली जिल्ह्यातील गाव सांस्कृतिक कार्यक्रम किव्हा खास मंडई निमित असे डान्स हंगामे ठेवले जातात. तसेच आपले उत्सव साजरे करण्यासाठी जशी दिवाळी, पोळा, कार्तिक असे सन आल्यावर पण असे डान्स हंगामe आणि नाटक ठेवले जातात.
डान्स हंगामा बघणायासाठी परतेकी तिकीट असते. त्याच तिकिटा मधे नाटक पण बघू शकतात. म्हणजे एका तिकिटात दोन प्रयोग असे म्हटले जाते इकडे. तिकीट दर.... ओटा ( म्हणजे खाली जमिनीवर कार्पेट हाथरलेलि असते त्याच्या वर बसणे) ओटा ची तिकीट 60 रुपये खास करून ओटा वर बाया(लेडीज) बसतात. आणि माणसासाठी (gents) खुर्ची असते..त्याची तिकीट प्रत्येकी 100 असते. चारही बाजूंनी पडदा असते. समोर स्टेज असते. एका स्टेज मधे कमीत कमी 2000 लोक मावू शकतात. ही गडचिरोली जिल्ह्यातील संस्कृती आहे जी खूप पिढ्यांपासून चालत आहे. आणि समोर चालत राहील..
अशेच गडचिरोली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक व्हिडिओज पाहण्यासाठी लगेच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 🙏...
Your Quireis
#chhatisgadhidancehungama
#zadipattidancehungama
#gadchirolijilhyatildancehungama
#gadchiroli
#dance
#dancevideo
#newkolhapuridancehungama
#mandamishiklelinavtika
#comedydance
#comedydancevideo