Перейти к содержимому

माझा पहिला Performance पाहून सगळे खुश झाले… पण माझी Story ऐकल्यावर सगळेच भावुक झाले! 🥹.

Lavani Prince Shubham Borade Official

0:00 / 0:00

माझा पहिला Performance पाहून सगळे खुश झाले… पण माझी Story ऐकल्यावर सगळेच भावुक झाले! 🥹.

1 188 010 просмотров · 1 месяц назад
Lavani Prince Shubham Borade Official
52,5 тыс. подписчиков
1 188 010 просмотров · 1 месяц назад
Dholkichya Talavar – Season 6 मधला हा माझा पहिला Performance… स्टेजवर मी लावणी सादर करत होतो, चेहऱ्यावर आत्मविश्वास होता, पायात घुंगरू होते… आणि समोर बसलेल्या प्रत्येकाला माझा Performance आवडत होता. ❤️ पण त्याच Performance नंतर जेव्हा माझी Story समोर आली, तेव्हा अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं… कारण स्टेजवर दिसणाऱ्या त्या कलाकारामागची कहाणी, संघर्ष आणि लावणीसाठीची धडपड फार कमी लोकांना माहीत होती. एक पुरुष लावणी कलाकार होणं सोपं नव्हतं… लोकांचे प्रश्न होते, गैरसमज होते, टोमणे होते… पण माझ्याकडे एकच उत्तर होतं — माझी कला. आज हा Performance पुन्हा पाहताना एक गोष्ट नक्की जाणवते… लोकांनी आधी माझी लावणी पाहिली, पण माझी Story पाहिल्यावर त्यांनी मला समजून घेतलं. ❤️ हा फक्त माझा Performance नाही… ही माझ्या प्रवासाची पहिली पायरी होती. 🙏🏻 #DholkichyaTalavar #Season6 #LavniPrince #ShubhamBorade #Lavni #MyStory #MyJourney #MaleLavniArtist #MarathiArtist