Перейти к содержимому

🎵जरासी पिल्याने | Jarasi Pilyane | प्रा. राहुलदेव कदम | Rahuldev Kadam | नशीली गझल | Nashili Ghazal

Mai Marathi

0:00 / 0:00

🎵जरासी पिल्याने | Jarasi Pilyane | प्रा. राहुलदेव कदम | Rahuldev Kadam | नशीली गझल | Nashili Ghazal

97 268 просмотров · 7 л. назад
Mai Marathi
679 тыс. подписчиков
97 268 просмотров · 7 л. назад
साकी, पैमाना, शराब, शबाब आणि मैखाना... उर्दू गझलेच्या विश्वात या विषयांना एक खास स्थान आहे. मराठी गझलेने या पारंपरिक चौकटीपलीकडे जात सामाजिक, राजकीय आणि समकालीन विषयांना आपल्या कवेत घेतले; पण म्हणून मराठी गझलेने तिचा नशिला, रंगीन आणि दिलकश अंदाज सोडला, असे अजिबात नाही! लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'गझल दरबार' मध्ये प्रा. राहुलदेव कदम यांनी गझलकार साहेबराव ठाणगे यांची ही सुरेख नशीली गझल आपल्या खास अंदाजात सादर केली. त्यांच्या आवाजातील माधुर्य, गायकीतील नजाकत आणि गझलेतील नशा यामुळे उपस्थित रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. 🎶 'जरासी प्यायल्याने...' एकदा ऐकून पाहा... कदाचित या सुरांची नशा तुमच्यावरही चढेल! ❤️ ⚠️ Disclaimer This video is shared for cultural, artistic and entertainment purposes only. The references to alcohol, intoxication or related themes are part of the poetic and literary expression of the ghazal and should not be interpreted as encouragement or promotion of alcohol consumption. #️⃣ #मराठीगझल #MarathiGhazal #राहुलदेवकदम #RahuldevKadam #गझलदरबार #GhazalDarbar #साहेबरावठाणगे #SahebraoThange #गझलप्रेमी #GhazalLovers जरासी पहिल्याने jarasi pikyane