Mahadev Tekdi | Chinchgaon | माढा तालुक्यातील महादेव टेकडी अशी आली चर्चेत,1992 पासून काय घडलं ?
IMIRROR.DIGITAL
0:00 / 0:00
Mahadev Tekdi | Chinchgaon | माढा तालुक्यातील महादेव टेकडी अशी आली चर्चेत,1992 पासून काय घडलं ?
10 296 просмотров · 2 года назад
IMIRROR.DIGITAL
22,2 тыс. подписчиков
10 296 просмотров · 2 года назад
सोलापूर जिल्ह्याची ओळख ही दुष्काळी जिल्हा म्हणुन आहे. मात्र याच जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चिंचगांव ची टेकडी अल्प काळात नावारुपाला आलीय.स्वामी रामानंद सरस्वती महाराजांनी 1962 साली या टेकडीवरील जंगलात असणा-या एका छोट्याश्या महादेवाच्या मंदीरात येऊन भक्तीला आणि सेवेला सुरवात केली. बघता बघता हे मंदीर सोलापूर जिल्ह्याबाहेर देखील चर्चेला आलं.आज श्रावणातील तिस-या सोमवारी लाखो भक्तांनी या मंदीरात येवून शंभु महादेवासह स्वामी रामानंद सरस्वती महाराजांचं दर्शन घेतलेय.
#imirrordigital #indapur #harshvardhanpatil #राजकारण #ajitpawar #MahadevTekdi #Chinchgaon #hindu #hindutemple