Перейти к содержимому

Live Recipe सासूच्या हातचे मोदक फिशचे तिखले Modak Fish Tikhale| Anchovy

PARAB KITCHEN

0:00 / 0:00

Live Recipe सासूच्या हातचे मोदक फिशचे तिखले Modak Fish Tikhale| Anchovy

13 269 просмотров · Трансляция закончилась 8 месяцев назад
PARAB KITCHEN
250 тыс. подписчиков
13 269 просмотров · Трансляция закончилась 8 месяцев назад
Live Recipe सासूच्या हातचे मोदक फिशचे तिखले Modak Fish Tikhale| Anchovy https://youtube.com/live/p8yJuwd4dpc?... Parab Kitchen Youtube Channel वर स्वागत मंडळी! इथे आम्ही बनवतो, खास मालवणी पदार्थ, तेही मालवणी भाषेतूनच! मराठीची मधाळ गोडी लाभलेली मालवणी भाषा तुम्हाला तुमच्या पदार्थातही गोडी आणले आणि गरज पडली तर झणझणीत तिखटही लागेल. आपल्या कोकणातल्य माणसाच्या चॅनेलला Subscribe करा आणि आपले पदार्थ आपण जगभरात पोहोचवुया. आपलो खास मालवणी मसालो इलो हा, तो पण Fresh Stock! खास झणझणीत मिरच्या आणि गरम सामान वापरुन, मिरच्या भाजून, डंकीवर कुटून घेतलेले, मालवणी मसाले तुम्ही एकदा खाऊन बघाल, तर जेवणाला भारीच चव येईल. आजच परब किचनचे Authentic चव असलेले मसाले बुक करा. कसे मागवायचे? 9766549535 या WhatsApp नंबर वर थेट Msg करा आणि मिळवा घरपोच.