Перейти к содержимому

१0 मिनिटांत बिना गॅस पेटवता बनवा ओरिओ बिस्किट मोदक | Instant Chocolate Modak Recipe #modakrecipe

Suvidha's kitchen

0:00 / 0:00

१0 मिनिटांत बिना गॅस पेटवता बनवा ओरिओ बिस्किट मोदक | Instant Chocolate Modak Recipe #modakrecipe

525 просмотров · 10 дней назад
Suvidha's kitchen
168 подписчиков
525 просмотров · 10 дней назад
गणेशोत्सवासाठी बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा अतिशय सोपे आणि चवदार ओरिओ बिस्किट मोदक (Oreo Biscuit Modak). बिना गॅस पेटवता, फक्त कमी साहित्यात आणि झटपट ५ मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल! 📌 साहित्य (Ingredients): ओरिओ बिस्किट (Oreo Biscuits) - 2-3 पाकिटे दूध (Milk) - ३-४ चमचे (मळण्यासाठी) सुकं खोबरं / मिल्क पावडर (Dry Coconut / Milk Powder) - आवडीनुसार सारणाकरिता तूप (Ghee) - १ छोटा चमचा 📌 कृती (Step-by-Step): ओरिओ बिस्किटची क्रीम आणि बिस्किट वेगवेगळे करा. बिस्किटांची मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवून घ्या. त्यात थोडं थोडं दूध घालून मऊ गोळा मळून घ्या. मोदकाच्या साच्याला थोडं तूप लावून हे मिश्रण भरा आणि मध्ये क्रीमचे सारण भरा. झटपट आणि टेस्टी ओरिओ मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार आहेत! व्हिडीओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! 🙏✨ #oreomodakrecipe #chocolatemodak #Ganeshchaturthispecial #marathirecipe #modakrecipe #instanmodak #bappaspecial #nocookrecipes #chocolatedessert