रिक्षा चालवायला शिका – सोप्या पद्धतीने / Auto Rickshaw Driving Tutorial🛺
Thane Chi Riksha
0:00 / 0:00
रिक्षा चालवायला शिका – सोप्या पद्धतीने / Auto Rickshaw Driving Tutorial🛺
19 985 просмотров · 7 месяцев назад
Thane Chi Riksha
7,77 тыс. подписчиков
19 985 просмотров · 7 месяцев назад
या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत रिक्षा कशी चालवायची ते पाहणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल किंवा Auto Rickshaw चालवायला शिकत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे.
👉 रिक्षा सुरू करण्याची योग्य पद्धत
👉 गिअर आणि क्लच कसा वापरायचा
👉 ट्रॅफिकमध्ये सुरक्षितपणे कसे चालवायचे
👉 Beginner साठी महत्वाचे टिप्स
नवीन चालकांसाठी हा पूर्ण मार्गदर्शक व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही प्रश्न असतील तर comment मध्ये विचारा 👍
🔔 Channel ला Subscribe करा अशाच Auto Rickshaw Vlog आणि Driving Tips साठी.
#AutoRickshaw #RikshawDriving #DrivingTips #BeginnerGuide #AutoVlog