Перейти к содержимому

दररोज वरण पोळी खाऊन कंटाळा आला तर बणवा झणझणीत वरण फळ | Varanfal recipe | Dal Dhokali |

Lata Rawale

0:00 / 0:00

दररोज वरण पोळी खाऊन कंटाळा आला तर बणवा झणझणीत वरण फळ | Varanfal recipe | Dal Dhokali |

555 просмотров · 13 дн. назад
Lata Rawale
353 подписчика
555 просмотров · 13 дн. назад
दररोज वरण पोळी खाऊन कंटाळा आला तर बणवा झणझणीत वरण फळ | Varanfal recipe | दररोज जेवणासाठी काय बनवायचे? आहे ना टेंशन. तेच तेच खाऊन कंटाळा आला तर बनवा मस्त झणझणीत वरण फळ. आज आपण बनवणार आहोत वरण फळ, सुरवातीला तुरीची डाळ शिजवून त्याला फोडणी करावी,आणि गव्हाच्या पिठात थोडे थोडे तिखट, मीठ व हळद घालून ऊडां मळून पोळी लाटुन त्याचे छोटे छोटे काप करून घ्या व उकळलेल्या वरनामध्ये टाका व विस मिनिटे शिजवून घ्या,आणि गरमागरम वरण फळांचा आस्वाद घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला Like Share आणि Comment करा. Lata Rawale चॅनलला subscribe करा. धन्यवाद 🙏 #Varanfal #daldhokli #chakolya #वरणफळ #दालढोकली #recipe