माणसाच्या चेहऱ्याचा गणपती? आदि विनायकाची रहस्यमय कथा |The Mysterious Human-Faced Ganesha | भाग १
Tarka Vitarka
0:00 / 0:00
माणसाच्या चेहऱ्याचा गणपती? आदि विनायकाची रहस्यमय कथा |The Mysterious Human-Faced Ganesha | भाग १
322 просмотра · 2 недели назад
Tarka Vitarka
195 подписчиков
322 просмотра · 2 недели назад
गणपती म्हटलं की डोळ्यांसमोर येतं हत्तीचं मुख, मोठे कान आणि वक्र सोंड… पण भारतात एक असं मंदिर आहे, जिथे गणपतीची पूजा मानवी चेहऱ्याच्या रूपात केली जाते!
तामिळनाडूतील तिलतर्पणपुरी येथे असलेल्या या दुर्मीळ रूपाला नरमुख आदि विनायक म्हटलं जातं. गणपतीला हत्तीचं मुख मिळण्यापूर्वी तो कसा दिसत होता? या मंदिराचा पितृकार्याशी काय संबंध आहे? आणि या अनोख्या मूर्तीमागची श्रद्धा नेमकी काय सांगते?
जाणून घ्या “११ दिवस • ११ अद्भुत गणपती” या विशेष मालिकेच्या पहिल्या भागात.
पुढील भागात—तीन डोळे असलेल्या गणपतीची कथा आणि लोक आपल्या लग्नाची पहिली पत्रिका त्यांना का पाठवतात?
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि तर्क-वितर्कला Subscribe करा.
गणपती बाप्पा मोरया! 🙏
#tarkavitarka #marathi #culture #ganeshchaturthi #ganpatibappamorya #ganpatifestival #11ganpati #viral #kokan #kokanganpati #ganpatibappastatus #story #puran #katha #mythology