Перейти к содержимому

साधा सोप्पा आमच्या कोळी पध्दतीतला कोलबी भात Prawns Rice | Kolambi Bhat | Dabur Hommade Tomato Puree

Gharcha Swaad

0:00 / 0:00

साधा सोप्पा आमच्या कोळी पध्दतीतला कोलबी भात Prawns Rice | Kolambi Bhat | Dabur Hommade Tomato Puree

268 191 просмотр · 4 года назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
268 191 просмотр · 4 года назад
झणझणीत कोळंबी भात | Spicy Shrimp Rice | Kolambi Bhat Recipe In Marathi | Prawns Rice Recipe | Recipe Gharcha Swaad Product link : Dabur Hommade Tomato Puree, 200g https://amzn.eu/d/eYKtWcd OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli   Like Our facebook Page 👉   / gharcha.swad   Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad   For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com साहित्य - ५०० ग्रॅम ताजी कोळंबी, ५०० ग्रॅम घरचा तांदूळ, ½ कप डाबर होमेड टोमॅटो प्युरी, ½ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, २ कांदे चिरलेले, २/३ तेज पत्ता, ३ हिरव्या मिरच्या, १ tsp घरगुती गरम मसाला, ३ tbsp घरगुती लाल मसाला, १ tblsp हळद, २½ tbsp आले लसूण पेस्ट, २ tbsp बेसन, २ tbsp चिंचेचा कोळ, ५ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ. कृती - प्रथम कोळंबीला १ tsp मीठ आणि १ tsp हळद लावून १५ मिनिटे मुरवत ठेवावं, नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तेजपत्ता, उभ्या चिरलेल्या मिरच्या, कांदा आणि २ tbsp बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. आता कांदा सोनेरी रंगावर परतावा. नंतर आले, लसूण पेस्ट टाका आणि २ मिनिटे परतून घ्या. त्यानंतर त्यात बेसन, हळद, घरगुती लाल मसाला, घरगुती गरम मसाला पावडर, आणि चिंचेचा कोळ घालून २ मिनिटे चांगले परतून घ्या. परतून झाल्यावर डाबर होममेड टोमॅटो प्युरी घाला. (टोमॅटोची प्युरी कमी प्रमाणात बनवायची असेल तर बराच वेळ वाया जातो, त्यामुळे डाबर होममेड टोमॅटो प्युरी अशा बाबतीत खूप उपयुक्त आहे कारण त्यात कोणतेही संरक्षक नाहीत, रासायनिक रंग नाही आणि महत्त्वाचे म्हणजे जाड टोमॅटो पासून 100% शुद्ध ताजे पिकलेले टोमॅटोपासून हि प्युरी तयार केली जाते. हे सुंदर टेट्रा पॅकेटमध्ये उपलब्ध आहे. आता आजच्या डिशमध्ये वापरल्यास चव नक्कीच चांगली असेल, कारण त्याचा दर्जा तुम्ही बघू शकता.) आता चांगले २ मिनिटे परतून घ्या. त्यानंतर यात मुरवलेली कोळंबी आणि चवीनुसार मीठ घालून चांगली एकजीव करा. नंतर त्यात स्वच्छ धुतलेला तांदूळ घालून मिक्स करा. आता तांदुळाच्या २" वर पाणी मावेल इतके पाणी घाला, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि पुन्हा चांगले मिसळा. आता त्यानंतर 12 मिनिटे मध्यम आचेवर हा कोळंबी भात शिजवा. आणि नंतर गरमागरम सर्व्ह करा. दर्जेदार डाबर टोमॅटो प्युरी वापरल्याने हा कोळंबीचा भात छान लागतो. ही डाबर होममेड टोमॅटो प्युरी तुमच्या स्वयंपाकघरातही आणा आणि काही मिनिटांत बराच वेळ लागणारे पदार्थ तयार करा. #prawnsrice #prawnsbiryani #कोळंबी_भात ╭─────────────────╮ 🍲 Buy Meyer Cookware 🍳 ╰─────────────────╯ Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review -    • सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या घरगुत...   ( Start Unboxing - 3:11) Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) 👇🏾👇🏾 More Useful Top Recipes 👇🏾👇🏾 1) Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...   2) घरगुती गरम मसाला | Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्...   3) Red Chilli Powder | मिरची पावडर -    • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उ...   4) पावभाजीचा मसाला | Pav bhaji Masala -    • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्य...   5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला -    • How To Make Pani Puri Masala At Home | पाण...   6) Misal Masala | मिसळ मसाला -    • Misal Masala | Authentic Style |  पाट्या व...   7) Fasting Chaat Masala | उपवास चाट मसाला -    • Upvasacha Chat Masala | Chat Masala Recipe...   8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप -    • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...   9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti -    • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri | सोप्...   १०) बिरिस्ता । Biryani Fry Onion Recipe -    • होत नसेल सुटसुटीत भात, हि ट्रीक करून पहा द...   आमचे व्हिडीओ आणि रेसिपी आवडत असतील तर " घरचा स्वाद " हे चॅनेल आजच सबस्क्राईब करा !